संपादकीय भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने काळ्या फिती लावून महाआघाडी सरकारचा निषेध
पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने काळ्या फिती लावून महाआघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार सौ. गीता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महिलांच…